Meaning : प्रसूती झाल्यावर बालंतपणाची खचपच करणारी स्त्री.
Example :
सुईणीने बाळबाळंतीणीचे तेलपाणी व्यवस्थित केले.
Translation in other languages :
प्रसूता का उपचार और सेवा-सुश्रूषा करनेवाली स्त्री।
चिकित्सक ने प्रसूता की देख-रेख के लिए एक दाई को नियुक्त किया।Meaning : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
Example :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
Synonyms : दाई
Translation in other languages :