Meaning : रूपवान स्त्री.
Example :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
Synonyms : कामिनी, चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री
Meaning : आंब्याचे एक प्रकार.
Example :
मला सुंदरी तेवढा आवडला नाही.
Translation in other languages :
एक तरह का आम।
मुझे सुंदरी उतना पसंद नहीं आया।Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoMeaning : सुंदरी ह्या आंब्याचे झाड.
Example :
सुंदरीच्या लागवडीसाठी ही जमीन चांगली आहे.
Translation in other languages :
सुंदरी आम का पेड़।
आँधी-तूफ़ान में कई सुंदरी उखड़ गए।Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree