Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : न घाबरता काम करणारी व्यक्ती.
Example : वीर कधीही शत्रूवर पाठीमागून वार करत नाही.
Synonyms : धाडशी, बहादूर, बहाद्दर, वीर, शूर
Translation in other languages :हिन्दी English
वह पुरुष जो बल या ताक़त वाला हो या साहसपूर्ण या वीरतापूर्ण कार्य करता हो।
A man distinguished by exceptional courage and nobility and strength.
Meaning : साहस कर्म करणारा.
Example : साहसी मुलाने आपल्या जिवावर खेळून अनेक लोकांचे प्राण वाचवले
Synonyms : धाडसी, धीट, निधडा, बहाद्दर, हिम्मतवान
Translation in other languages :हिन्दी
साहस रखनेवाला या जिसमें साहस हो।
Meaning : न भिणारा.
Example : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
Synonyms : अकुतोभय, धाडसी, धीट, निडर, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित
Meaning : न घाबरता काम करणारा.
Example : वीर व्यक्ती कधीही कोण्यात्याही कामपासून माघार घेत नाही.
जो वीरतापूर्वक कोई काम करे।
Meaning : साहसाने भरलेला.
Example : महेश एका साहसी प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
जो साहस से भरा हो।
Willing to undertake or seeking out new and daring enterprises.
Install App