Meaning : ज्याच्याद्वारे वा ज्याच्या साहाय्याने एखादे काम सिद्ध होते ते.
Example :
लाकडे फोडण्यासाठी कुर्हाड हे उपकरण वापरतात
Translation in other languages :
A device that requires skill for proper use.
instrumentMeaning : साधण्याचा व्यापार.
Example :
ह्या कामाच्या साधणूकीसाठी खूप प्रयत्न करावे लागले.
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट तयार करणे अथवा एखादे काम करणे ह्यांसाठी उपयुक्त गोष्ट.
Example :
पैसा हे सुख मिळवण्याचे एक साधन आहे, एकमेव नव्हे.
Translation in other languages :
An instrumentality needed for an undertaking or to perform a service.
equipment