Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सहा अधिक एक मिळून होणारी संख्या.
Example : सातात अकरा मिळव
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सातवी तारीख.
Example : ह्या महिन्याच्या सात तारखेला मोहन घरी येत आहे.
Synonyms : सात तारीख, ७ तारीख
Meaning : सहा अधिक एक.
Example : माझाकडे सात लेखण्या आहेत.
Synonyms : सप्त
Install App