Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ठेवलेला अथवा साठवून ठेवलेला.
Example : साठवलेले धन संकटकाळी उपयोगी पडते.
Synonyms : राखलेला
Translation in other languages :हिन्दी
रखा या जमा किया हुआ।
Meaning : वाचवून किंवा जोडून ठेवलेला (पैसा).
Example : दोन वर्षांची एकूण जमवलेली रक्कम दोन हजार रूपये आहे.
Synonyms : जमवलेला
Translation in other languages :हिन्दी English
बचाकर अथवा जोड़कर रखा हुआ (धन)।
Periodically accumulated over time.
Install App