Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word सांगाडा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

सांगाडा   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : पगडी,जोडा इत्यादी ज्यावर ठोकून तयार करतात तो ठोकळा.

Example : त्या कलबूतावर त्याने ही पगडी बनवली.

Synonyms : कलबूत, कलबूद, कलभूत, कलभूद


Translation in other languages :

वह ढाँचा जिसपर चढ़ाकर जूता सिया या टोपी,पगड़ी आदि बनाई जाती है।

मोची जूते को कलबूत पर रखकर काँटी मार रहा है।
कलबूत

Holding device shaped like a human foot that is used to fashion or repair shoes.

cobbler's last, last, shoemaker's last
2. नाम / निर्जीव / वस्तू

Meaning : वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या आकारास आधारभूत रचना.

Example : कारखान्यात मोटारींचे सांगाडे पडले होते.

3. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : एखादी गोष्ट तयार करण्याआधी तिच्या घटकांना जोडून तयार केलेले तिचे पूर्वरूप.

Example : बांधकामाचा सांगाडा तयार आहे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।