Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या चौथ्या अंकाचे स्थान.
Example : पाचहजार दोन ह्या संख्येत पाच सहस्राच्या स्थानी आहे.
Translation in other languages :हिन्दी
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर चौथा स्थान जिसमें एक हजार गुणित का बोध होता है।
Meaning : दहा शंभर.
Example : मी दहा हजार रूपये उसने घेतले.
Synonyms : हजार
Install App