Meaning : घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.
Example :
पूर्वीचे राजे पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ससाणा पाळत असत.
Translation in other languages :
Any of various large keen-sighted diurnal birds of prey noted for their broad wings and strong soaring flight.
bird of jove, eagleMeaning : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.
Example :
शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.
Synonyms : आडरा, एशरा, कवडी शिक्रा, चिपका, चीप्पक, पारा ससिणा, मोरमार्या, शिकरा, शिक्रा, शीक्रिण
Translation in other languages :
Meaning : राखी उदी रंगाचा ससाणा.
Example :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
Synonyms : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना
Translation in other languages :
Meaning : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.
Example :
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
Synonyms : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बहिरी ससाणा, बाशा, बाशिण
Translation in other languages :
एक प्रकार का बाज।
चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।