Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : न्यायसंगत, उचित आणि नैतिक असलेला.
Example : आमची बाजू सत्याची आहे
Synonyms : खरा, न्याय
Translation in other languages :हिन्दी English
वह जो न्यायसंगत, उचित और धर्म से संबंधित हो।
A fact that has been verified.
Meaning : जसे आहे तसे.
Example : भीतीपोटी, साक्षीदाराने सत्य हकीकत सांगितली नाही.
Synonyms : खरा, यथार्थ, वास्तव
Translation in other languages :हिन्दी
जैसा हो वैसा या जिसमें किसी प्रकार का बनावटीपन या छुपाव न हो।
Install App