Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : असे कार्य जे नीतिला धरून केलेले असते आणि ज्यात समाजाचे हीत असते.
Example : सत्कर्माने समाजाचा खरा विकास होतो.
Synonyms : चांगले कार्य, नैतिक कार्य, सुकृत, सुकृत्य
Translation in other languages :हिन्दी English
ऐसा कार्य जो नीतिपरक हो।
Performance of moral or religious acts.
Install App