Meaning : बिछायतीचे जाड, रंगीबेरंगी, पट्टेदार कापड.
Example :
दालनात सर्वांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली होती
Translation in other languages :
Meaning : बिछाइतीचे जाड, रंगीबेरंगी पट्टेदार कापड.
Example :
पाहुण्यांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली.