Meaning : ज्यात स्वीकार किंवा मान्य असण्याचा भाव आहे असा.
Example :
शीलाच्या नोकरीसाठी कार्यालयातून सकारात्मक उत्तर आले आहे.
Synonyms : होकारात्मक
Translation in other languages :
जिसमें स्वीकार या हाँ का भाव हो।
शीला की नौकरी के लिए एक कार्यालय से सकारात्मक उत्तर आया है।