Meaning : बळ वाढवणारा, पुष्ट करणारा.
Example :
तब्येत चांगली ठेवायची असेल तर पौष्टिक आहार घेतला पाहिजे.
Synonyms : कसदार, पोषक, पौष्टिक, सत्त्वयुक्त
Translation in other languages :
पुष्ट करने वाला।
मजदूरों को पौष्टिक आहार मिलना मुश्किल होता है।Of or providing nourishment.
Good nourishing stew.