Meaning : आठवणीत ठेवण्यायोग्य किंवा विसरता न येण्याजोगा.
Example :
त्याने या लेखात आपले काही स्मरणीय अनुभव सांगितले आहेत.
Synonyms : अविस्मरणीय, स्मरणीय
Translation in other languages :
याद रखने योग्य।
हर किसी के जीवन में कुछ न कुछ स्मरणीय घटनाएँ ज़रुर घटती हैं।Worth remembering.
memorable