Meaning : ज्यावर संदेह आहे असा.
Example :
त्या संशयित माणसावर पोलिसांनी पाळत ठेवली होती
Synonyms : संदेहस्पद, संशयास्पद
Translation in other languages :
जिसपर संदेह हो।
इस हत्या का संदिग्ध व्यक्ति हरिनारायण है।Open to doubt or suspicion.
The candidate's doubtful past.