Meaning : गहू दळले, भरडले असता त्याच्या होणार्या कण्यांचा केलेला गोड पदार्थ.
Example :
आज मी गूळ घालून सांजा केला
Synonyms : सांजा
Translation in other languages :
गेहूँ, मक्का आदि के मोटे पिसे दानों की बनी खिचड़ी या खीर।
दलिया एक स्वादिष्ट और पौष्टिक आहार है।Soft food made by boiling oatmeal or other meal or legumes in water or milk until thick.
porridge