Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे विचार सदा घोटाळलेले असतात असा.
Example : रोगामुळे म्हणा किंवा म्हातारपणामुळे तो मनुष्य थोडा भ्रमिष्ट झाला आहे.
Synonyms : गडबडलेला, घोटाळलेला, भ्रमिष्ट
Translation in other languages :हिन्दी
भ्रम में पड़ा हुआ।
Install App