Meaning : ज्यात काही चांगले घटक वैपुल्यात आहे असा.
Example :
संस्कृत ही एक समृद्ध भाषा आहे.
Synonyms : समृद्ध
Translation in other languages :
Meaning : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
Example :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
Translation in other languages :
Completed to perfection.
fulfilled