Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दिवस व रात्र यांमधील संधिकाळ.
Example : संध्याकाळ होताच तो घरातून बाहेर पडला..
Synonyms : संध्या, सांजवेळ, सायंकाळ
Translation in other languages :हिन्दी English
वह समय जब दिन का अंत और रात का आरंभ होने को होता है।
The latter part of the day (the period of decreasing daylight from late afternoon until nightfall).
Meaning : शेवटचा अथवा अंताचा काळ.
Example : ही त्या साम्राज्याची संध्याकाळ होती.
Synonyms : अंतःसमय, संध्या, संध्याकाल
आखिरी या अंत समय।
A later concluding time period.
Install App