Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word संताप from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

संताप   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

Meaning : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

Example : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

Synonyms : अंगार, कोप, क्रोध, चीड, राग, रोष

2. नाम / अवस्था

Meaning : एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व.

Example : आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.

Synonyms : आवेग, आवेश, क्षोभ, मनःक्षोभ


Translation in other languages :

The state of being emotionally aroused and worked up.

His face was flushed with excitement and his hands trembled.
He tried to calm those who were in a state of extreme inflammation.
excitation, excitement, fervor, fervour, inflammation

Meaning : मनाविरूद्ध घडल्याने येणारा राग.

Example : रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून कैकईचा जळफळाट झाला.

Synonyms : जळफळाट

4. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

Meaning : खूप राग येण्याची अवस्था किंवा भाव.

Example : त्याने संतापाच्या भरात हत्या केली.


Translation in other languages :

अत्यधिक क्रोधित होने की अवस्था या भाव।

उसने आक्रोश में आकर हत्या कर दी।
आक्रोश

A feeling of deep and bitter anger and ill-will.

bitterness, gall, rancor, rancour, resentment
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।