Meaning : सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत जाण्याची क्रिया.
Example :
संक्रमणाची वेळ ठरलेली असते.
Synonyms : संक्रम, संक्रांत, संक्रांती
Translation in other languages :
सूर्य की एक राशि से निकलकर दूसरी में प्रवेश करने की क्रिया।
संक्रमण का समय निश्चित होता है।Meaning : रोगजंतूचा शरीरात प्रवेश करण्याची क्रिया.
Example :
पावसाळ्यात रोगाचे संक्रमण जास्त होते.
Translation in other languages :
(medicine) the invasion of the body by pathogenic microorganisms and their multiplication which can lead to tissue damage and disease.
infection