Meaning : शिकार करणारी व्यक्ती.
Example :
त्या शिकार्याने दोन हरणांची शिकार केली
Synonyms : पारधी
Translation in other languages :
Meaning : फासा टाकून पशुपक्ष्यांना अडकविणारी वा त्यांना मारणारी व्यक्ती.
Example :
पारध्याने अनेक कबुतरांना मारले.
Translation in other languages :
Someone who sets snares for birds or small animals.
snarerMeaning : शिकारासंबंधीचे किंवा शिकारात उपयोगी पडणारे.
Example :
शिकार्याने आपला शिकारी कुत्रा सशाच्या मागे सोडला.
Translation in other languages :
शिकार से संबंध रखनेवाला या शिकार में काम आनेवाला।
शिकारी ने खरगोश के पीछे अपना शिकारी कुत्ता छोड़ा।Meaning : शिकार करणारा.
Example :
एखादा बाजिंदा, तिसा, शिक्रा असे शिकारी पक्षी त्यांच्यावर झेप घ्यायला टपलेले असतात.
Translation in other languages :