Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
Example : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
Synonyms : ज्ञान, धडा, बोध
Translation in other languages :हिन्दी English
सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।
The significance of a story or event.
Meaning : विद्या, संगीत इत्यादींचे शिक्षण देणे.
Example : शाळेत कित्येक विषयांवर शिकवण दिली जाते.
Synonyms : तालीम, विद्याभ्यास, शिक्षण
Translation in other languages :हिन्दी
विद्या, संगीत आदि पढ़ाने या सिखाने की क्रिया।
Install App