Meaning : द्रवपदार्थाचे थेंब उडवणे.
Example :
हळदीकूंकवाच्या दिवशी मी सर्वांवर गुलाबपाणी शिंपडले.
Synonyms : शिंपणे
Translation in other languages :
Meaning : सिंचन करून ओले करणे.
Example :
धूळ उडू नये म्हणून मंगल दारासमोर पाणी शिंपत आहे.
Synonyms : प्रोक्षण करणे, प्रोक्षणे, शिंपणे, सिंचणे, सिंचन करणे
Translation in other languages :