Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फाजील खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
Example : अपव्यी स्वभावामुळे त्याच्या जवळ पैसे टिकत नाहीत
Synonyms : अपव्ययी, उडाऊ, उधळखोर, उधळमांडक्या, उधळ्या, खर्चक, खर्चाळू, खर्चिक, खर्चीक
Translation in other languages :हिन्दी English
व्यर्थ और अधिक ख़र्च करनेवाला।
Recklessly wasteful.
Install App