Meaning : व्यभिचार करणारा.
Example :
गावकर्यांनी व्यभिचारी माणसाची गाढवावरून धिंड काढली
Meaning : व्यभिचार करणारी.
Example :
व्यभिचारी स्त्रीला समाजात मान दिला जात नाही
Translation in other languages :
Not faithful to a spouse or lover.
Adulterous husbands and wives.