Meaning : विवाहासंबंधीचा.
Example :
एका सुशिक्षित जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यावर छान विनोदी चित्रपट होऊ शकेल अशी माझी कल्पना आहे.
Translation in other languages :
विवाह से संबंधित या विवाह का।
वैवाहिक कार्यक्रम रातभर चला।Meaning : विवाहाशी संबंधित.
Example :
तो आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
Translation in other languages :
Of or relating to the state of marriage.
Marital status.