Meaning : एक पौराणिक नदी.
Example :
पर्णसाचे वर्णन रामायणात मिळते.
Synonyms : पर्णसा, पर्णसा नदी, वेणा नदी
Translation in other languages :
Meaning : प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात होणार्या वेदना.
Example :
कळा सुरू झाल्यावर तिला दवाखान्यात भरती केले.
Synonyms : कळा
Translation in other languages :
प्रसूति से समय स्त्री के पेड़ू में होने वाला दर्द।
उसे प्रसव-पीड़ा शुरू होने के बाद अस्पताल में भर्ती किया गया।