Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : राग, प्रेम इत्यादी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मर्यादा सोडून वागणारा.
Example : रागाने वेडी झालेली व्यक्ती काहीही करू शकते.
Synonyms : पागल, पिसा, येडा, वेडा
Translation in other languages :हिन्दी
क्रोध,प्रेम आदि के कारण जो आपे में न हो।
Install App