Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या घटनेसंबंधीच्या मुख्य गोष्टींचा उल्लेख वा वर्णन.
Example : त्याने आपल्या प्रवासाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला
Synonyms : किस्सा, हकिकत, हकिगत
Translation in other languages :हिन्दी English
किसी बात या कार्य से संबंध रखने वाली मुख्य बातों का उल्लेख या वर्णन।
A statement that represents something in words.
Meaning : एखाद्याला दिली गेलेली एखाद्या घटनेची माहिती.
Example : संवाददात्याने सर्व वृत्तांत दिला
Synonyms : बातमी, माहिती, वृत्त
किसी घटना की सूचना, जो किसी को दी जाए।
The act of informing by verbal report.
Install App