Meaning : एखाद्याच्या उलट असलेला.
Example :
त्या जुळ्या बहिणी अगदीच विपरीत स्वभावाच्या आहेत.
Translation in other languages :
Meaning : अनुकूल नसलेला.
Example :
त्याने प्रतिकूल परिस्थितीतही आपले संयम सोडले नाही
Translation in other languages :