Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : घन पदार्थाचे द्रव पदार्थात रूपांतर होणे.
Example : बर्फ जास्त वेळ बाहेर ठेवला तर वितळतो.
Translation in other languages :हिन्दी
गरमी से किसी वस्तु का गलकर पानी सा हो जाना।
Meaning : घन पदार्थ द्रव रूपात येण्याची क्रिया.
Example : बर्फाचे वितळणे कमी करण्यासाठी बर्फ गोणीत ठेवावा.
Translation in other languages :हिन्दी English
पिघलने की क्रिया।
The process whereby heat changes something from a solid to a liquid.
Install App