Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word विकास करणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

विकास करणे   क्रियापद

1. क्रियापद / अवस्थावाचक

Meaning : आधीच्या अवस्थेहून अधिक चांगल्या अवस्थेकडे नेणे.

Example : सरकारने पदवीपर्यंत विविध पातळ्यांवर शिक्षणक्रम विकसित केले आहे.

Synonyms : विकसित करणे

2. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

Meaning : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.

Example : त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.

Synonyms : उन्नती करणे, पुढे जाणे, वाढणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।