Meaning : एक प्रकारची औषधी वेल हिची फळे मिर्यापेक्षां लहान असून त्यांचे गुच्छ असतात.
Example :
वावडिंगाचे सुकलेले फळ औषधोपयोगी आहे.
Translation in other languages :
A plant with a weak stem that derives support from climbing, twining, or creeping along a surface.
vine