Meaning : वृद्ध होण्याची अवस्था.
Example :
शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.
Synonyms : उतारवय, जरा, म्हातारपण, म्हातारपणा, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था
Translation in other languages :