Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
Example : सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
Synonyms : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा
Translation in other languages :हिन्दी English
बहुत छोटे कद का मनुष्य।
A person who is markedly small.
Meaning : उंचीने लहान असलेला.
Example : ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
Synonyms : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बुटका
Translation in other languages :हिन्दी
जो छोटे कद का हो।
Install App