Meaning : वाकडा असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
पायाचा वाकडेपणा सांधेदुखीमुळे वाढतो.
Translation in other languages :
Meaning : एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना.
Example :
त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
Synonyms : अदावत, डाव, तेढ, दावा, दुशमनकी, दुशमनगरी, दुशमनगिरी, दुशमनी, दुश्मनी, वैमनस्य, वैर, वैरभाव, शत्रुत्व
Translation in other languages :
दुश्मन या शत्रु होने की अवस्था या भाव।
आपसी दुश्मनी को दूर करने में ही भलाई है।