Meaning : एखाद्या गोष्टी बद्दल विशेष माहिती देणे.
Example :
धरणीकंपाने त्रासलेल्या लोकांच्या दशेचे वर्णन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले
Synonyms : चित्रण
Translation in other languages :
A graphic or vivid verbal description.
Too often the narrative was interrupted by long word pictures.