Meaning : हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ग(ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र).
Example :
प्रत्येकाने आपल्या वर्णाची कर्तव्ये पार पाडावीत असे मनुस्मृतीचे सांगणे आहे.
Translation in other languages :
हिंदुओं के चार विभाग - ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य और शूद्र।
वर्ण व्यवस्था में ब्राह्मण का स्थान सबसे ऊँचा है।(Hinduism) the name for the original social division of Vedic people into four groups (which are subdivided into thousands of jatis).
varnaMeaning : भाषेच्या उच्चारातील मूळ अवयव.
Example :
अ हे मराठी वर्णमालेतील पहिले अक्षर आहे.
Synonyms : अक्षर
Translation in other languages :
The conventional characters of the alphabet used to represent speech.
His grandmother taught him his letters.Meaning : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे दिसणारा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपातील घटक.
Example :
इंद्रधनुष्यात सात रंग असतात.
Synonyms : रंग
Translation in other languages :