Meaning : आगगाडीचा रुळाचा मार्ग.
Example :
लोहमार्गामुळे दळणवळण सोपे झाले आहे
Meaning : आगगाडीच्या येण्या-जाण्याचा रस्ता.
Example :
मुंबई हे लोहमार्गाद्वारे अनेक शहरांना चांगले जोडलेले आहे.
Synonyms : रेल्वेमार्ग
Translation in other languages :
Line that is the commercial organization responsible for operating a system of transportation for trains that pull passengers or freight.
railroad, railroad line, railway, railway line, railway system