Meaning : भिंतीला दिला जाणारा चुना, माती इत्यादींचा थर.
Example :
सध्या घराच्या भिंतीना गिलावा देण्याचे काम सुरू आहे
Translation in other languages :
Meaning : कापडामधे कापूस घालून शिवून बनवलेले पांघरायचे एक वस्त्र.
Example :
लोक थंडीत दुलई ओढून झोपतात.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूवर लावलेला दुसर्या वस्तूचा थर.
Example :
तो भिंतीवर मातीचा लेप लावत आहे.
Translation in other languages :