Meaning : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
Example :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
Synonyms : मजकूर
Translation in other languages :
Meaning : जे लिहिले किंवा लिहिण्यात आले ते अक्षर.
Example :
खोदकामात अनेक प्रकारच्या लेखांविषयी माहिती मिळाली.