Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शेळी,उंदीर इत्यादिकांच्या विष्ठेची लहान गोळी.
Example : माळा बरेच दिवस स्वच्छ न केल्याने त्यावर उंदराच्या लेंड्या साचल्या होत्या
Translation in other languages :हिन्दी English
बकरी, भेड़, चूहे, ऊँट आदि की विष्ठा।
Fecal matter of animals.
Meaning : मनुष्य, कुत्रा इत्यादिकांच्या केळ्याच्या आकारासारखी पडलेली विष्ठा.
Example : शेजारांचा कुत्रा जागोजाग लेंड्या करतो
Synonyms : लेंड, लेंडूक
Translation in other languages :हिन्दी
बँधे हुए मल की बत्ती।
Install App