Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बळजबरीने एखाद्याची वस्तू हरण करून नेणे.
Example : बंडखोरांनी राजाचा खजिना लुटला.
Synonyms : लुटणे
Translation in other languages :हिन्दी
किसी से जबरदस्ती या डरा-धमकाकर उसकी कोई वस्तु ले लेना।
Meaning : अनैतिक पद्धतीने घेणे.
Example : मंदिर बनविण्याच्या नावावर त्याने एक हजार रुपये लुबाडले.
Synonyms : उकळणे
Meaning : एखाद्याकडून ठगले जाणे.
Example : ह्या व्यवहारात मला ठगवले.
Synonyms : ठकवणे, ठकविणे, ठगवणे, ठगविणे
Install App