Meaning : गिधाडापेक्षा आकाराने मोठा असलेला, मोठी लांब पिवळी चोच आणि मेणासारखा पिवळा रंग असलेला तसेच साऱ्या अंगावर पांढरी पिसे असणारा, गुलाबी पंखांचा आणि छातीवर आडवा काळा पट्टा असलेला एक पक्षी.
Example :
चाम ढोक भातशेतात आढळतात.
Synonyms : चन्ना ढोक, चाम ढोक, ढोक, मोठा ढोक, रंगीत करकोचा, रंगीत ढोक, रंगीत ढोकरी, रात्या तांब
Translation in other languages :