Meaning : तांबडेपणा.
Example :
सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर लाली पसरली होती
Synonyms : रक्तिमा
Translation in other languages :
Meaning : गालांवर लावले जाणारे सौंदर्यप्रसाधन.
Example :
त्वचेच्या रंगाप्रमाणे लाली लावावी.
Synonyms : रूझ
Translation in other languages :
Meaning : गालाला किंवा ओठांना लावले जाणारे लाल-गुलाबी रंगाचे सौंदर्यप्रसाधन.
Example :
मनोरमा फिरायला जाताना लाली लावते.
Translation in other languages :