Meaning : रंग वगैरेंच्या उपयोगी पडणारा बोर, पिंपळ इत्यादी वृक्षांवर गुजराण करणार्या खवल्या कीटकांपासून मिळणारा एक पदार्थ.
Example :
पत्रावर मोहोर करणे इत्यादी कामी लाखेचा उपयोग होतो.
Translation in other languages :
एक लाल पदार्थ जिसे कुछ विशिष्ट वृक्षों की टहनियों पर लाल रंग के कुछ छोटे कीड़े बनाते हैं।
दुर्योधन ने पांडवों को जला डालने के लिए लाख का घर बनवाया था।Resinlike substance secreted by certain lac insects. Used in e.g. varnishes and sealing wax.
lacMeaning : शंभर हजार मिळून होणारी संख्या.
Example :
लाखात एकावर किती शुन्य लागतील?
Synonyms : लक्ष
Translation in other languages :
Meaning : एक प्रकारची वेल जिच्या शेंगांच्या बिया डाळीच्या स्वरूपात खाल्ले जातात.
Example :
शेतकरी लाख मुळापासून उपटत आहे.
Translation in other languages :
European annual grown for forage. Seeds used for food in India and for stock elsewhere.
grass pea, indian pea, khesari, lathyrus sativusMeaning : एक प्रकारच्या वाटाणा जे डाळ करून खाल्ली जाते.
Example :
तो लाखाची डाळ मोठ्या चवीने खात आहे.
Translation in other languages :
Edible seeds of various pod-bearing plants (peas or beans or lentils etc.).
pulseMeaning : शंभर हजार.
Example :
मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.
Synonyms : लक्ष
Translation in other languages :
(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.
hundred thousand