Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word लांबवणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

लांबवणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.

Example : देवदत्ताने माझी छत्री चोरली.

Synonyms : चोरणे, पळवणे


Translation in other languages :

Take by theft.

Someone snitched my wallet!.
cop, glom, hook, knock off, snitch, thieve
2. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

Example : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

Synonyms : ढापणे, बळकावणे, लाटणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।