Meaning : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
Example :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
Synonyms : पाणशिवा, पाणशिव्या, लहान लिंबू, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी, शिंपी पक्षी
Translation in other languages :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbird